Help centre
मदत केंद्र
विक्रेत्यांच्या सर्वसाधारण प्रश्नांची छोटी उत्तरे.
प्रश्न-उत्तरे
- Amazon साठी फोटोचा साइज (size) किती असावा?Amazon main image: 2000×2000 px, पूर्ण पांढरा background (#FFFFFF), JPEG, product ने frame चा किमान 85% भाग भरलेला असावा, कोणताही text/watermark नसावा. Batch किंवा Studio मध्ये "Am
- Flipkart साठी image साइज (size) काय आहे?Flipkart main: 1000×1000 px, पांढरा background, JPEG, जास्तीत जास्त 5 MB, product frame मध्ये किमान 80%. Preset: "Flipkart Main".
- Myntra साठी साइज (size) आणि background काय आहे?Myntra main: 1500×2000 px (3:4), JPEG, max 1000 KB. Secondary/lifestyle images grey (#EEEEEE) background वर. Preset: "Myntra Main".
- Meesho साठी image साइज (size) काय आहे?Meesho main: 1080×1080 px, पांढरा background, JPEG, जास्तीत जास्त 3 MB. Preset: "Meesho Main".
- फोटोचा background कसा काढू / पांढरा (white) कसा करू?Studio उघडा → फोटो upload करा → "Remove background" किंवा background colour white निवडा → download करा. खूप फोटो असतील तर Batch मध्ये marketplace preset निवडा, background आपोआप पां
- एकाच वेळी 500 फोटो resize कसे करू?Batch (psydox.in/batch) वर जा, Excel/CSV मध्ये image links टाका (किंवा ZIP upload करा), preset निवडा (उदा. Amazon Main), Start दाबा. काम पूर्ण झाल्यावर ZIP + report मिळेल. AI शिवाय
- माझा batch fail का झाला?Report च्या FailureReason column मध्ये कारण लिहिलेलं असतं. सगळ्यात सामान्य कारणं: link मधली file delete झाली आहे, link private आहे (login मागते), किंवा HTTP 404. Link "anyone with
- Ratio बदलल्यावर बुटाचा पांढरा sole कापला गेला / गायब झालाहे तेव्हा होतं जेव्हा background पुन्हा repaint केला जातो. Batch मध्ये तो run उघडा आणि "Reprocess as ratio-only" दाबा — यात फक्त canvas वाढतो, product चे pixels कधीच बदलत नाहीत. "P
- पैसे कसे भरू (wallet recharge)?Wallet → Add money. किमान ₹299, एका वेळी जास्तीत जास्त ₹50,000. UPI, card, net banking (Razorpay). पहिला recharge करताच paid AI features सुरू होतात.
- AI फोटोसाठी किती पैसे लागतात?AI Background / Scene / Lifestyle / Model / Angles / Catalog shot / Prism image: ₹10.00 per image. पैसे फक्त तयार झालेल्या image चेच कापले जातात — fail झालेली image free आहे. Free
- Fail झालेल्या image चे पैसे कापले गेले का?नाही. आधी पैसे फक्त "hold" होतात; जितक्या images तयार झाल्या तितक्यांचाच charge लागतो, बाकीचे लगेच परत मिळतात. Wallet → History मध्ये प्रत्येक charge आणि release दिसतो.
- मला refund कसा मिळेल?उरलेला wallet balance तुम्ही refund policy (psydox.in/refund-policy) नुसार मागू शकता; refund 5–7 working days मध्ये original payment method मध्ये येतो. पैसे कापले गेले पण wallet मध
- iPhone चा HEIC फोटो कसा वापरू?थेट upload करा — PsyDox HEIC/HEIF ला JPEG मध्ये बदलतो. Toolkit मध्ये "Convert to JPEG" पण आहे.
- फोटोचा साइज KB मध्ये कमी कसा करू?Studio/Toolkit → Compress → target size (उदा. 500 KB) टाका. Quality 55 च्या खाली जात नाही; गरज पडल्यास image थोडी लहान केली जाते.
- Free मध्ये काय काय मिळतं?Resize, crop, rotate, ratio change, background white/colour, compress, format convert, HEIC, rename, Batch processing (AI शिवाय), public tools, आणि PsyDox Spark chat (200 messages/
- PsyDox Spark, Star, Nova मध्ये काय फरक आहे?Spark: वेगवान आणि नेहमी free. Star: जास्त हुशार, actions घेऊ शकतो — रोज 20 messages free, नंतर paid account वर per-token. Nova: खोल विचार लागणाऱ्या प्रश्नांसाठी, फक्त paid.
- Chat मधली limit संपली आहेSpark कधीच block होत नाही — 200 नंतर reply थोडा हळू (दर 30 second ला एक) येतो. Star चा free allowance रोज 05:30 IST ला reset होतो.
- Listing (title, bullets) कशी बनवू?Catalog उघडा → template import करा किंवा built-in निवडा → listing बनवा (SKU + photos) → "AI fill" → QA check → approve → export (XLSX/CSV/ZIP). सध्या Catalog फक्त owner account साठ
- माझी image Amazon वर reject तर होणार नाही ना, हे कसं check करू?Chat मध्ये फोटो attach करून "Amazon साठी check करा" असं लिहा — PsyDox Lens background, size, product coverage, text/watermark check करतो. रोज 20 checks free.
- माझं account suspend दाखवत आहेSupport शी संपर्क करा (psydox.in/contact).
- मी माझा password विसरलो आहेLogin page वर "Email me a sign-in link" दाबा — email मध्ये link येईल, click करताच login. किंवा "Forgot password?" वापरून नवीन password बनवा.
- API वापरून PsyDox कसं वापरू?Settings → API keys मध्ये key बनवा (सध्या private beta), मग psydox.in/developers वर quickstart बघा. हा OpenAI-compatible API आहे.
- Watermark किंवा text असलेला फोटो चालेल का?Amazon/Flipkart main image वर text, logo, watermark allowed नाही. Secondary images वर infographic चालू शकतो. Lens कडून check करून घ्या.
- Shopify साठी साइज (size) काय असावा?Shopify साठी 2048×2048 px square चांगला राहतो. Preset list Batch मध्ये बघा.
- किती मोठी file upload करू शकतो?एक image 25 MB पर्यंत, 50 megapixel पर्यंत. Toolkit मध्ये एका वेळी 20 files / 100 MB. मोठ्या catalog साठी Batch.
- Review center काय आहे?इथे AI ने बनवलेल्या images export करण्याआधी check होतात — approve किंवा reject, keyboard shortcuts सोबत. कमी confidence असलेल्या गोष्टी highlight होतात.
- Projects आणि Assets मध्ये काय फरक आहे?Projects मध्ये designs आणि runs group केलेले असतात; Assets मध्ये तुम्ही बनवलेली प्रत्येक image एकाच ठिकाणी दिसते.
- Background मध्ये scene/lifestyle कसा लावू?Studio → AI Scene किंवा AI Lifestyle → फोटो upload करा → scene निवडा → generate. ₹10.00 per image, फक्त तयार झालेल्या image चा charge.
- Model वर कपडे कसे दाखवू?Studio → AI Model → product फोटो upload करा → model type निवडा → generate. ₹10.00 per image.
- Chat जुन्या गोष्टी लक्षात ठेवतो का?हो — PsyDox Chat मध्ये conversations save होतात (30 दिवस). डाव्या बाजूला search, pin, rename, delete करू शकता. "Delete all my chats" वापरून सगळं पुसू शकता.
- Support शी बोलायचं कसं?Chat मध्ये "support शी बोलणं करून द्या" असं लिहा — मी ticket बनवेन आणि conversation team कडे पाठवेन (तुमच्या permission नंतर). किंवा psydox.in/contact.
Still stuck?
Signed in? Press Help on any page and choose Contact us: the page and job details are filled in for you. Otherwise write to us on the contact page.